नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.


कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली; असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

4k समाचार दि. 1 पनवेल

शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन,शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री.रामदासजी शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवसेना महिला कळंबोली शहर प्रमुख सौ.ज्योती पाटील व मनीषा ऐवळे यांच्या प्रयत्नाने कळंबोली येथे अनिता शशिकांत मोहीते, 

वर्षा दत्तात्रय इंदलकर, मिरा संदीप सगे, मनिषा रमेश माने, सारीका दग्रथ मोहीते, कमल राजेंद्र कदम,भारती बापू मोहिते , माया परशुराम बिटले, वैशाली जगदाळे, छाया मोठे, पुष्पा बंडे,आशाबाई गादेकर, प्रज्वला दत्तात्रय जगताप, रुपाली मारुती खनाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top