नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

कळंबोली प्रभाग क्र.७ मधील युवकांचा शिवसेनेमध्ये उत्स्फूर्त व भव्य पक्षप्रवेश


4k समाचार दि. 1
वंदनीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणादायी शिकवण आणि राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनातून प्रेरित होऊन, माझ्या मार्गदर्शनाखाली तसेच कळंबोली शहर संघटक श्री.श्रीकांत फाळके यांच्या संकल्पनेतून कळंबोली प्रभाग क्र. ७ मधील साहेबप्रीत सिंग जौरा, स्वराज फडताडे,कार्तिक अधिक,दैविक शिंदे,विघ्नेश काटकर,शुभम्, शत्रुधन, ओंकार लावंड,श्री गिरी,सार्थक वाडकर,आर्यन पाटील,सक्षम पाटील,सार्थक सरगर,आरुष पाटील,शुभम सरगर, कुणाल सिरसाठ,सिद्धांत शेट्टी,विश्वजित गायकवाड,श्रेयस गायकवाड,रुग्वेद कुंभार, जून शेख,कैफ सैफी,सनोज वर्मा,आफताब शेख,आरिफ मनिहार,अल्ताब खान,गोविंद सिंग,आदेश काशीद,रोहन शिंदे,अनिरुद्ध मांडवे,सर्वेश भोसले,आकाश इंगळे,देवांग शिंदे,प्रणव झेंडे, तेजस अधिक,राज कुमावत,अनिरुद्ध मांडवे,अमित गोफणे,आकाश इंगळे, प्रज्वल साळुंखे,आर्यन सारक यांच्या सह अनेक उत्साही तरुणांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.  


हा कार्यक्रम शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कळंबोली येते संपन्न झाला.
या वेळी सोबत शिवसेना उपतालुका संघटक महेंद्र पवार,कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, कळंबोली शहर संघटक श्रीकांत फाळके, कळंबोली उपशहर प्रमुख आनंदा माने, प्रभाग क्र. 10 चे विभाग प्रमुख संजय शेडगे, प्रभाग क्र. 9 चे विभाग प्रमुख दीपक कोडावते, सुमित सूर्यवंशी, श्रीकांत कदम, कुमार नलावडे, रंजीत फडतरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top