नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेकरांनी पहिला रामायण कथा..
कलाविष्कार सादर करण्याची परंपरा शाळेने यंदाही जपली  के.ई.एस विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

4k समाचार
पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) :  रामायणमध्ये घडलेल्या इतिहासाला विध्यार्थीना रामायण या नाट्यतुन सादरीकरण केले. यावेळी पनवेलकरांना रामायण पाहण्याची संधी मिळाली.पनवेल येथील कोकण एज्यकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. 


   

शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या विभागातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये पोवाडा, कीर्तन, जोगवा, नाटिका व नृत्य या कलाप्रकारांचा समावेश होता. प्रतिवर्षी कलाविष्कार सादर करण्याची परंपरा शाळेने यंदाही जपली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कार सुमने ही संकल्पना साकारत शांती, संयम, विवेक व करु णा या गुणांचा अंगीकार करून त्यांच्यावर मात करावी व मनाला सुदृढ करून निकोप आयुष्य जगण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष गायन व वादन करत नृत्य सादर केले. कार्यक्रमाची संहिता विद्यार्थ्यांनीच लिहिली होती. शाळेतील विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी यांच्यासह चेअरमन व्ही. सी. म्हात्रे, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, मानसी कोकीळ आदींसह पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top