स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रा. जि. प. प्राथमिक शाळा वडघर येथे उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे पनवेल येथील गुरू लिंगेश्वर विद्यालय येथे सुद्धा उपस्थिती दर्शविली.

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनोद घावरे याची पनवेल तालुका युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . त्यांचे नियुक्तीपत्र त्यांना महेश साळुंखे यांच्या हस्ते देण्यात आले.
