प्रजापती समाज पनवेल यांच्या कडून आमदार साहेबांचे अभिनंदन करण्यात आले…यावेळी समाजाचे अध्यक्ष बन्सीलाल प्रजापती,

भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश जी कोळी, चिटणीस अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष केदार भगत…
तसेच समाजातील जीवाराम प्रजापती, भैरवलाल प्रजापती, मनोहरलाल प्रजापती, ताराराम प्रजापती, बाबुलालजी प्रजापती उपस्तित होते….
