पनवेल, दि.25 (4kNews) ः पनवेल नवी मुंबई चे प्रसिद्ध उद्योगपती महाराष्ट्रीयन बिल्डरचे सरचिटणीस तुकाराम दुधे यांनी आपल्या माता पित्याच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी घरी पूजा अर्चना करून नेरा येथील स्नेहकुंज आधारगृह मधील वृद्धांना भोजनदान व ब्लँकेट वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाला दुधे परिवारातील तुकाराम दुधे त्यांची बहीण मेव्हणे पत्नी सुरेखा दुधे मुलगा विकी दुधे मुलगी जोत्सना दुधे, मुलगी दिपीका दुधे -देशपांडे जावई मिहीर देशपांडे याचं सोबत मित्र मांडली.

प्रमोद वरोकार प्रदीप ठाकरे सिद्धाराम भालेराव तसेच पत्रकार शंकर वायदंडे पत्रकार गणपत वारगडा संविधान वाघमारे आदी सह स्नेह कुंज आधार वृद्धाश्रम चे नितीन जोशी संगीता जोशी आणि दुधे यांचा कर्मचारी वर्ग उपस्थित राहून अन्नदान केले.
