नवीन बातम्या
जे. एम. म्हात्रे यांचा १० मे रोजी भाजपमध्ये प्रवेश; शेकडो समर्थकही होणार सहभागी
*रिक्षाची चोरी*
*ज्वेलर्सच्या दुकानातून बुरखाधारी महिलेनें  केली चोरी*
बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
उलवे पोलिसांकडून  कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई 
*अचानकपणे आलेल्या पावसामुळे पनवेलकर सुखावले*
इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय महिला संस्था आहे या संस्थेमार्फत समाजातील वेगवेगळ्या स्तरातील महिला एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून अनेक वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवितात .
*अवकाळी पावसाचा फटका; काही ठिकणी लागल्या आगीसह वृक्ष पडले उन्मळून*
माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण

भरधाव वेगात आलेला कंटेनर कठीण वळणावर कारवर पलटी

पेण – पनवेल मार्गावर कर्नाळा खिंडीत महाभीषण अपघात
चालक जगदीश हाजरा जागीच ठार तर गाडी मालक पल्लवी जोशी गंभीररित्या जखमी
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः ठाण्यावरून वडखळ कडे जाणार्‍या एका कारला भरधाव वेगात जाणार्‍या कंटेनरने धडक देवून कारवर पलटी झाल्याने या अपघातात एक ठार 1 जखमी झाल्याची घटना कर्नाळा खिंडीत घडली आहे.

कार मध्ये असलेले पल्लवी जोशी या कार मालक ड्रायव्हर जगदीश हाजरा यांच्या सोबत ठाण्याहून वडखळ कडे जात होते. ते कर्नाळा खिंडीत आले असता भरता वेगात येणार्‍या कंटेनरने गाडीला जोरदार धडक देत गाडीवरच पलटी झाला.

कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक जगदीश हाजरा यांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागलेत. तर पल्लवी जोशी या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले. हायड्राच्या सहाय्याने गाडीवरील पळटलेला कंटेनर बाजूला काढण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top