नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

4k  समाचार
पनवेल दि.२२(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आज सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनी नितीन ठाकरे, सपोनि प्रवीण फडतरे यांनी आज पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील मायनॉरिटी उर्दू व इंग्लिश स्कुल, पनवेल या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, महिला व बालक लैंगिक अत्याचार संबंधित कायदे, अति मोबाईल वापराचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मायनॉरिटी उर्दू व इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व 100 ते 125 विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top