नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल वाहतूक शाखेने  हरविलेली बॅग दिली मिळवून

4k समाचार
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः  एका महिलेची हरविलेली बॅग पनवेल वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून आभार मानले आहेत.
वसुधा ओमकार जगे यांची बॅग खांदा कॉलनी येथे हरवले असता सदर महिला पनवेल वाहतूक शाखा कार्यालय येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना भेटून सदर बाबत समक्ष सांगितले. 

औदुंबर पाटील यांनी तात्काळ त्यांचे पीटर वाहन चालक केशव निकम व महिला पोलीस कर्मचारी योगिता पाटील यांना सदर बाबत माहिती देऊन सदर बॅग चा शोध घेणे कामी रवाना केले असता श्री निकम व महिला पोलीस योगिता पाटील यांनी सदर बॅगमध्ये असलेले मोबाईलचे लोकेशन काढून नवीन पनवेल कडे जाणार्‍या गुरुद्वारा जवळ स्कूल व्हॅन चालक यांना सापडले असता त्यांच्याकडून सदर बॅग व त्यामधील मौल्यवान वस्तू अशा त्यांच्या प्रयत्नाने अल्प कालावधीत शोधून काढले. सदर बॅग मिळाल्यानंतर वसुधा ओंकार जगे यांच्या ताब्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शन खाली पनवेल वाहतूक शाखेचे स्टाफ सह त्यांच्या ताब्यात हरवलेली बॅग दिली पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कार्यतत्परता अनुकरणीय आहे. त्यांच्या या मदतनिधीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास अधिक दृढ होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top