नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पाचशे चौरस  फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा  : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष


4k समाचार दि. 22
पनवेल /प्रतिनिधी
पनवेल चे नागरीकरण वाढत आहे ,वाढती महागाई हि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे ,सर्वसामान्य नागरिकांना  अप्लाय स्वप्नातील घर घेणे अवघड झाले आहे तर ज्यांनी घरे घेतली आहेत त्यांना गृह कर्जाचा  इएमआय ,महावितरण चे वाढीव वीजबिल,इमारतीचा  मेन्टेनन्स  चार्ज अशा अनेक खर्चाना  सामोरे जावे लागत असल्याने किमान पनवेल महानगर पालिकेने  पाचशे चौरस  फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानगर पालिकेकडे केली आहे 

पनवेल महानगर पालिका क्षेत्रात अल्प उत्पन्न गट ,मध्यमवर्गीय मोट्या प्रमाणात वास्तव्यास आहेत त्यामुळे पनवेल महानगर पालिकेचा मालमत्ता कर भरणे जिकरीचे जात आहेत आधीच उत्पन्न  कमी ,वाढती महागाई त्यात दैनंदिन  गरजा , मुलांचे शिक्षण आरोग्य या वर देखील वारेमाप खर्च होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा अधिक होत आहे म्हणून पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट द्यावी ,मालमत्ता कर माफ करण्यात यावा अशी  मागणी पनवेल शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पनवेल सहर्ष अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेकडे  निवेदनाद्वारे केली आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top