नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहर व शाखा प्रमुख मृन्मय काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलें

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल शहर व शाखा प्रमुख मृन्मय काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नवीन पनवेल शहर शाखा येथे करण्यात आले. शिबीरीचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या शिबिरात आपोलो हॉस्पिटल मार्फत ईसीजी, मधुमेह, बॉडी मसाज इंडेक्स, हाडांचे आजार, रकदाब तपासणी, तसेच आइरीस आय हॉस्पिटल मार्फत मोफत नेत्र तपासणी व मोरया डेन्टल क्लिनिक सुकापुर यांच्या मार्फत दातांची तपासणीचे आयोजन करण्यात आले. शिबिरास नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला.



यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, डॉ. आदेश बांदेकर, बिपिन झुरे ( विभाग प्रमुख), जयंत पाखरे (उपविभाग प्रमुख), गोविंद जोग ( शाखा प्रमुख), ओमकार धावडे ( शाखा प्रमुख), तनुजा झुरे ( उपतालुका संघटिका), प्रवीण चोणकर, विकास पोवळे, जयेश पाटील, प्रशांत भुजबळ यांच्यासह डॉक्टर्स शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top