कामोठे 4K डिजिटल न्यूज चॅनल.
जुही गार्डन को-ऑप. हौसिंग सोसायटीतर्फे आज सोसायटीच्या सुशोभीकरण तसेच दुकानांसमोरील लाद्या बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नारळ फोडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे सचिव सुरेश भोसले यांनी केले. यावेळी भाजप कामोठे शहर अध्यक्ष विकास घरत आणि नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मान्यवरांचा सत्कार सोसायटीचे अध्यक्ष अरविंद खोत, उपाध्यक्ष सुखदास माने, खजिनदार, माजी अध्यक्ष, सदस्य आणि रहिवाशांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षसंवर्धन, परिसर सुशोभीकरण, व लाद्यांची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून व भाजप पक्षामार्फत मदत मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली.

मान्यवरांनी सोसायटीच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील कामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.

तसेच माजी अध्यक्ष खरात साहेब, याच्या हस्ते श्री. भगत साहेब कॉर्पोरेटर, यांना गुच्छ देऊंन अभिनंदन केलें.
या कार्यक्रमाला तसेच चेअरमन अरविंद खोत, डॉ. शंकर जाधव, अनिलकुमार सिंग, सुधीर यादव, नीलकंठ गावडे,श्री. घरत साहेब अध्यक्ष BJP कामोठा शहर, श्री भगत साहेब कॉर्पोरेटर, जुही गार्डन chs ltd. सेक्रेटरी सुरेश भोसले, उपाध्यक्ष सुखदास माने, सुशील देसाई, बाबर साहेब,पत्रकार पनीकर saheb मनोहर बोचरे, वराडकर, बरमाडे, बगाडे, माजी अध्यक्ष खरात साहेब, समरबहादूर सिंग, आताडकर, ननावरे, राकेशजी, ठाकूर, कदम,संजय वारे, हमीद मुकादम, रोनाल्डो सि्कवेरा, रॉबिन राजन,दुकानदार मालक मुर्गन स्टील, मंगलमूर्ती क्लाथ स्टोर आणि इतर प्रतिनिधी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच चेअरमन अरविंद खोत, डॉ. शंकर जाधव, अनिलकुमार सिंग, सुधीर यादव, नीलकंठ गावडे,श्री. घरत साहेब अध्यक्ष BJP कामोठा शहर, श्री भगत साहेब कॉर्पोरेटर, जुही गार्डन chs ltd. सेक्रेटरी सुरेश भोसले, उपाध्यक्ष सुखदास माने, सुशील देसाई, बाबर साहेब,पत्रकार पनीकर saheb मनोहर बोचरे, वराडकर, बरमाडे, बगाडे, माजी अध्यक्ष खरात साहेब, समरबहादूर सिंग, आत