4k समाचार
नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील विभाग कार्यालयात पालिका कर्मचाऱ्यावर हिंदी बोलण्यासाठी एका नागरिकाने अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कर्मचाऱ्याने संबंधित नागरिकाला मराठीत बोलावे अशी विनंती केली.
त्यावेळी संबंधित नागरिकाने त्याच्या कुटुंबाने वाद घातला. त्यावेळी इतर कर्मचारी अधिकारी मदतीला धावले. हे सरकरी कार्यालय आहे. इथे आपण मराठी बोलण्याची सक्ती करू शकत नाही असे संबंधित नागरिक म्हणत होता. इथे राजकारण आणू नका असे देखील म्हणत नागरिकाने वाद घातला
