नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!!



4k समाचार 

उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे )राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तसुभरही न ढळू देता, कामगारांचे न्याय हक्क सदैव अबाधीत राखण्यात यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे कामगारांचा त्यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे.  

दरवर्षी नवीन १० ते १५ कंपन्यांतील कामगार महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारत आहेत. तळोजा एमआयडीसी तील मे. साफोर्ड या कंपनीतील कामगारांनी अस्तित्वात असलेल्या दोन संघटनांना रामराम ठोकून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष पि.एस.म्हात्रे, संघटक विजय दाभणे, निलेश कदम, संजीवन कांबळे, भगवान ढोंगरे, संदीप म्हात्रे, मारुती पाटील, प्रकाश फडके, दिलीप पोरजी,मोहन फडके, रोहन कोळी,अनिल ढोंगरे, साफोर्ड कंपनीतील कामगार प्रतिनिधी अभिजित पाटील, निलेश म्हात्रे, नारायण कडू, दीपक गोंधळी, मोहम्मद कमाल हुसेन, निर्दास ठोंबरे, राजेंद्र मुंडे, चेतन पाटील, अभिमन्यू पाटील, शरद फणसे, उमेश पाटील, घनश्याम म्हशीलकर, संदीप गमरे, अविनाश मांडरे आदी उपस्थित होते.कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे उत्तम नेतृत्व व मार्गदर्शन सदर कामगारांना मिळणार असल्याने कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top