नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन

4k समाचार  दि. 23

पनवेल (प्रतिनिधी) – शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहरातील डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. 



या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर यांच्यासह इतर रयत सेवक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील कर्मवीरांच्या कार्याचा गौरव करून त्यांना विनम्र अभिवादन केले.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top