नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!


4k समाचार
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णोदेवीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले. सकाळी पहाटेच वैष्णोदेवीचे दर्शन झाल्याने त्यांना अत्यानंद झाला.  


यावेळी ते म्हणाले, “वैष्णोदेवीचे शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी दर्शन घेण्याचा नित्यक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे. तो यापुढेही कायम राहील. देवीच्या दर्शनाने मला नवीन ऊर्जा मिळते. माझी अधिकाधिक भरभराट होते, हा माझा अनुभव आहे.” दरम्यान, वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर महेंद्रशेठ घरत यांनी उरण, पनवेलमधील अनेक गावांत जाऊन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. अनेक नवरात्रोत्सव मंडळांना यावेळी त्यांनी यथोचित देणगीही दिली.
उरणमधील मा वैष्णो दरबार मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कालिकामाता आणि सरस्वती देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महिलांनी महेंद्रशेठ घरत यांचे आरती ओवाळून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top