नवीन बातम्या
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा

Tag: #Cmofmaharshtra

भाजपचा मोठा डाव ! एकनाथ शिंदे विरोधी पक्षात ?

महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बदललेल्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. अंजली दमानिया यांनी भाजपवर विरोधी पक्ष संपवण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले, “भाजपने सत्ता टिकवताना विरोधी पक्षही आपलाच ठरवला आहे. ” शिंदे यांच्या वागण्यात आलेल्या बदलांमुळे चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता पदावर मतभेद सुरू असून भाजपकडून आपल्या माणसाला विरोधी पक्षनेता बसवण्याचा प्रयत्न […]

मारकडवाडीतील मतदान प्रक्रिया अखेर स्थगित

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया अखेर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात 50 हजार नागरिकांना घेऊन माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवभोजन योजना बंद होणार?

कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधीअभावी अडचणीत आली आहेत. सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्च्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार […]

एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल

एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल त्यातून अनेक संदेश जातील, भाजपा आपलेच म्हणणे खरे करते, मित्रपक्षाला मान देत नाही  आणि मित्रपक्षाला वापरून सोडून देते. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली होती आणि याला भरपूर यश आले तर त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानी […]

Back To Top