नवीन बातम्या
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी
समाजसेवेच्या व्यापक उद्देशाने ‘केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना
रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न
WordPress.org blog: WordPress 7.1 Release Candidate 1
WPTavern: #228 – Priscilla Collado Ramirez on Reducing WordPress Beginner Anxiety

Tag: #4kChannel

पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे..

पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे आहेत.यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडून पूर्ण तयारी झालेली आहेत त्यासाठी पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आला आहे 1) रा. जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी शाळा, जुनी व नवीन इमारत कामोठे नवी मुंबई.3) अंगणवाडी कामोठे गावं4) राधाई स्कुल सेक्टर-३६ कामोठेसुषमा पाटील विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर-११ कामोठे नवी […]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्‍चित  उमेदवार लिना गर

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. आज पनवेल […]

जागतिक प्रीमॅच्युरिटी दिनानिमित्त खारघरच्या मदरहुड हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम

अकाली जन्मलेल्या बाळांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार – वेशभुषा स्पर्धा, जादुचे प्रयोग, कार्टून पात्रांच्या उपस्थितीत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजननवी मुंबई* – खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्स येथे जागतिक प्रीमॅच्युरिटी डे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पालक आणि वैद्यकिय तज्ज्ञ हे मुदतपूर्व प्रसुती आणि अकाली जन्मलेल्या बालकांच्या काळजीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्र आले होते. यानिमित्ताने याठिकाणी […]

आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे विकासपुरुष- केंद्रीय मंत्री सुरेश गोपी 

पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्याच पद्धतीचे उत्कृष्ट काम आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत. येत्या ५ वर्षात अधिक वेगाने पनवेलचा विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून भक्कम बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय […]

बालाजी सिम्फनी मधील सर्व सोसायटींचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठींबा

पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील आकुर्ली-सुकापूर येथे असलेल्या बालाजी सिम्फनी मधील सर्व दहा हौसिंग सोसायटींनी भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला बिनशर्त पाठींबा आज जाहीर केला.   यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, सोसायटीचे पदाधिकारी व प्रतिनिधी, भाजपचे तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, तालुका चिटणीस  यतिन पाटील, आकुर्ली […]

कामोठेतील निर्भय फोरमचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरम या संस्थेने महायुतीचे उमेदवार व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला  पाठिंबा दिला आहे. कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे काम […]

महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा

पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनने आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहिर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी आज (सोमवारी) सुपूर्द केले.      आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत जनतेची सेवा करण्याचे काम […]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्‍चित ः उमेदवार लिना गरड…

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. आज पनवेल […]

आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पनवेल (4Knews )पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचारात मोठी बाजी मारली आहे. पनवेलचा विकासात परिवर्तन करण्याचे काम कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.  पनवेल शहराचा विकास होताना त्यांनी ग्रामीण भागातही विशेष लक्ष घातले. १५ वर्षांपूर्वी […]

Back To Top