शिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे साहेब खासदार यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले त्याचे शिवसेनेच्या वतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या हार्दिक अभिनंदन तसेच माननीय श्री बाळाराम कृष्णा नाईक शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्र माननीय खासदार साहेबांचे अभिनंदन करण्याबाबत व त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी या कमिटीवर नियुक्ती करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे
