नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #vidhansabhanivdnuk2024

शनिवारी ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ; पहिल्या एआय ‘आज्जीबाई जोरात’ महाबालनाट्याची विद्यार्थ्यांना पर्वणी

पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेले ’आज्जीबाई जोरात’ हे पहिले एआय महाबालनाट्य […]

माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध

पनवेल (प्रतिनिधी) पडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दीपक फर्टिलायझर्सने हरित करत समृद्ध केल्याने म्हाळुंगी येथील वनजमीन माळरान ते हिरवाई अशा प्रवासाने पुनर्जीवित झाली. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्सच्या प्रकल्पापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन निर्जीव अवस्थेत होती. आणि त्यामुळे निसर्गाची कुजबुज ओसरल्यासारखी वाटत होती, एक उजाड माळरान मागे सोडले होते, पण आशा हरपली नव्हती. महाराष्ट्र […]

उधाणाच्या पाण्याने घरांना तडे; नुकसान भरपाई अद्यापही प्रतीक्षेत

पनवेल (प्रतिनिधी) खाडी पाण्याच्या उधाणाने बांध तुटून नुकसान झालेल्या धेरंड येथील घरांचे सर्वेक्षण होऊन अद्यापही भरपाई न मिळाल्याने सदरचे घरमालक भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. अलिबाग तालुक्यातील शहापूर विभागातील धेरंड गावात १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उधाणाच्या पाण्याने खाडीचे बांध तुटले आणि या पाण्याचा प्रवाह गोविंद कृष्णा पाटील तसेच मारुती कृष्णा पाटील, जनार्दन दया पाटील, मच्छिद्र नारायण […]

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुढाकार

पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्या संदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी […]

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्‍या तुटीची भरपाई करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेचे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सूचित केले. पनवेल महापालिकेत झालेल्या या बैठकीला प्रांताधिकारी पवन चांडक, महापालिका […]

सिद्धीच्या नेमबाजीला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आर्थिक पाठबळ 

पनवेल (प्रतिनिधी) धनुर्विद्या खेळाडू सिद्धी विश्वास देशमुख हिला अर्चरी अर्थात तिरंदाजी साहित्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून सदरचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज (दि. ११) सिद्धीला प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, अनिल कोळी, अंकुश पाटील, […]

भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचीं पुण्यतिथी

भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका […]

अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड

पनवेल दि.(१५(वार्ताहर): तळोजा परिसरात अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करणाऱ्या त्रिकुटाला तळोजा पोलसांनी केले गजाआड करून मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत केला आहे. तळोजा पोलीस  ठाणे हद्दीतील पाले खुर्द येथील इसम विकास नारायण दुर्गे ( वय 50 वर्षे) हा त्याचे स्वतःचे मालकी जागेत अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यवसायिक विक्री करत असल्याची […]

‘युवा पर्यावरण संसद’चे आयोजन; आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन

पनवेल (प्रतिनिधी)  पनवेल महानगर पालिका आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने ‘युवा पर्यावरण संसद’चे आयोजन आज (दि. 13) करण्यात आले होते. खारघर येथे झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन विधानसभा कामकाजाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सकारात्मक चर्चेला महत्व असल्याचे त्यांनी सांगून समाजाप्रती असलेले […]

अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देश विकासाचे भागीदार – आमदार निरंजन डावखरे

पनवेल (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास भाजप सोशल मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक […]

Back To Top