4k समाचारपनवेल, दि.15 (वार्ताहर) : गेल्या अनेक वर्षापासून खांदा वसाहत व परिसरात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यंदाची महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत . त्यांनी गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करताना असंख्य गरजूंना दरवर्षी वह्या वाटप केले . त्याचप्रमाणे महानगरपालिकेने […]
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व आप्पासाहेब मगर यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती
4k समाचार पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः बंकीमचंद्र चटटोपध्याय यांनी 1857 साली लिहिलेले वंदे मातरम या गीतास स्वातंत्र लढयात तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे. या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर, 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, […]
रविवारी “श्रीमद भगवद गीता पठण” स्पर्धेची प्राथमिक फेरी; पनवेलमध्ये प्रथमच स्पर्धेचे आयोजन
4k समाचार दि. 15 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “श्रीमद भगवद गीता पठण” स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी विभागनिहाय पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे […]
अंध महिलांच्या क्रिकेटला इंडसइंड बँकेचे पाठबळ – भारताच्या टी-२० महिला विश्वचषक संघाला पाठिंबा
4k समाचार दि. 15पनवेल (प्रतिनिधी) भारतीय क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण आलेला आहे. जगातील पहिल्यावहिल्या महिला अंध टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय अंध महिला क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डची क्रिकेट शाखा आणि उपक्रम असलेल्या […]
खारघरमध्ये १२ कोटी ४० लाखांच्या निधीतून दैनंदिन बाजारांची निर्मिती
पनवेल महापालिकेमार्फत खारघरचा विकास गतिमान — माजी सभागृहनेते परेश ठाकूर
4k समाचार दि. 15 पनवेल (प्रतिनिधी) सिडकोने खारघर परिसराचा अपेक्षित पद्धतीने विकास न केल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना अनेक मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता. सिडकोकडून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा होती, मात्र ते शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि महापालिकेच्या माध्यमातून आता खारघर शहरात वेगाने आणि […]
जेबीएसपीचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती
4k समाचार दि. 15पनवेल (प्रतिनिधी) बंकीमचंद्र चटटोपध्याय यांनी सन 1857 साली लिहिलेले वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढयात तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे. या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, […]
एनडीएच्या भव्य विजयाने पनवेल दुमदुमले; फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप
4k समाचार दि. 15 पनवेल बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मिळवलेल्या भव्य विजयाचा देशभरात जल्लोष होत असताना त्याचे प्रतिबिंब पनवेलमध्येही दिसले. भाजप मध्यवर्ती कार्यालय व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला. बिहारमधील विजयाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएच्या जयघोषांनी परिसर दुमदुमवला. कार्यालयाबाहेर मिठाई […]
पनवेलच्या नितळस परिसरात बिबट्याचा वावर
आमदार प्रशांत ठाकूर यांची तहसीलदारांकडे उपाययोजनेची मागणी
4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात अलिकडच्या काही दिवसांत बिबट्याच्या हालचाली, त्यांच्या उपस्थितीची चिन्हे आणि संचारकाळातील दृश्ये समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पाहणी व स्थळभेट आयोजित करून या विषयावर प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदारांकडे […]
जनता विद्यामंदिर, अजिवली येथे वाहतूक नियम व सायबर सुरक्षेबाबत प्रबोधन
4k समाचार पनवेल, दि. 7 (संजय कदम)नवीन पनवेल वाहतूक शाखेतर्फे जनता विद्यामंदिर, अजिवली (ता. पनवेल, जि. रायगड) येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम आणि सायबर सुरक्षा विषयावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात व. पो. नि. सकपाळ आणि HC वाघ यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी विद्यार्थ्यांना — 1. गाडी […]
*करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम संपन्न*
पनवेल दि. ०७ ( संजय कदम ) : करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम मायबाप प्रेक्षकांच्या साथीने संपन्न झाला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिने लेखक- दिग्दर्शक ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचे छोटे बंधू मंदार शिंदे ,रेडिओ प्रतिनिधी आकाशवाणी- मुंबईच्या परिणीता सावंत , रंगभूषा-नेपथ्य दिग्दर्शक झी 24 तास- एस्सेल ग्रुप मुंबईचे […]
