नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष


4kNews कामोठे दि. 14
पनवेल (प्रतिनिधी) : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ११ ऑगस्ट रोजी शिक्षक-पालक संघाची स्थापना बैठक उत्साहात पार पडली. यावेळी २०२६ वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. 



अध्यक्षपदी मुख्याध्यापिका मानसी कोकीळ व मनीषा पाटील यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अर्चना कदम, केतकी मुकादम, जयश्री पाटील व सोनम पवार, तर सचिवपदी फ्रेडा डिटे, मिनिज काजी, दर्शना शिंदे व मीनाक्षी भोईर यांची निवड करण्यात आली. उपसचिवपदी पूजा येरुणकर, रुणाली म्हात्रे, नेहा राणे व जयेंद्र शेटे यांची निवड झाली.



शाळेत नर्सरी ते बारावीपर्यंत सुमारे ३,७०० विद्यार्थी असून, ९७ शिक्षकांचा स्टाफ कार्यरत आहे. शाळेत ४५ वर्गखोल्या व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात ११२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचे शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top