नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ःशिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी अहिल्या […]

मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी केला शिवसेनेत प्रवेश

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या सहकार्याने विनोद साबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मारुती पाटील, कमळाकर लबडे, मिरेंद्र […]

शिक्षण क्षेत्रात विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे वाटचाल – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  महाविद्यालयाचा (स्वायत्त)  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, जनार्दन भगत […]

शनिवारी नवीन पनवेलमध्ये गणेश मुर्ती स्थापना दिवस

पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी पीएल ५ नवीन पनवेल येथे माघी श्री गणेशोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यानिमिताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे म्हणून […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यालयाला मिळणार अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण […]

सीकेटी महाविद्यालयात कॉमर्शिया महोत्सव उत्साहात साजरा

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळाचा वार्षिक शैक्षणिक महोत्सव कॉमर्शिया‘Commercia’२०२४-२५’ दिनांक २७ व २८जानेवारीला उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के. पाटील यांची उपस्थिती लाभली. वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रो.डॉ.एस.बी.यादव, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख   प्रो. डॉ.अजय दीक्षित, लेखा व वित्त विभाग प्रमुख […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा; माजी सरपंच रमेश पाटील यांच्याकडून विद्यालयासाठी स्वच्छतागृह

पनवेल (प्रतिनिधी) श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी आणि एसएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.   यावेळी ह. भ. प. वैकुंठवासी शालुबाई सिताराम पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी सरपंच रमेश पाटील यांनी विद्यालयासाठी ३ […]

अभिमानास्पद ! आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण

पनवेल (प्रतिनिधी) विधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.   ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लोकप्रिय […]

बुधवारी सीकेटी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व दर्पण सोहळा

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज (स्वायत्त) चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५ चे भव्य कार्यक्रम बुधवार दिनांक २९ जानेवारीला सायंकाळी ०४ वाजता होणार आहे. या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथीम्हणून  सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठचे कुलगुरू प्रो. […]

नमो चषक २०२५ खो-खो स्पर्धा; पुरुष खुल्या गटात आशीर्वाद तर महिला खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र अव्वल

पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोड येथे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या नमो चषक २०२५ अंतर्गत खो खो स्पर्धेच्या खुल्या पुरुष गटात आशीर्वाद अ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या गटात आशीर्वाद ऍग्नेल्स कामोठे संघाने तर मुलींच्या गटात जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेलने विजेतेपद पटकाविले.तसेच १४ […]

Back To Top