नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

चिंध्रण गावात होणाऱ्या नविन MIDC प्रकल्प विरोधात तसेच नैना प्रकल्प विरोधात चिंध्रण गावातील शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा ग्रामस्थानी आणि महिलांनी काढला….

चिंध्रण गावात होणाऱ्या नविन MIDC प्रकल्प विरोधात तसेच नैना प्रकल्प विरोधात चिंध्रण गावातील शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा ग्रामस्थानी आणि महिलांनी काढला….
MIDC क्षेत्रातील मोबदला नाही घेतलेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव आणि पूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत MIDC क्षेत्रात कोणतेही जमिनीचे भराव तसेच रस्त्याचे कामे करून देणार नाही, ही ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे…..


मोर्चामध्ये मा. अनिल ढवळे साहेब (मा. सरपंच शिवकर), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री किरण कडू, ग्रामपंचायत सदस्य श्री मनोज कुंभारकर, जीवन पाडेकर, संतोष देशेकर, सुरेश पाटील तसेच चिंध्रण गावातील ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top