नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल पोलिसांनी आयोजित केलेल्या चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद


पनवेल, दि.10 (4kNews) ः आजच्या मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल शहर पोलिसांनी शहरातील बान्स स्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.


आजचा हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य, मानवी हक्क आयोग, मुंबई यांनी आदेश प्रेरित केले होते. त्यानुसार शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमध्ये असणार्‍या बान्स स्कूलमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मानवी हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

. सदर कार्यक्रमा दरम्यान सपोनि सारिका झांजुर्णे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मानवी हक्क संरक्षण या विषयावर मार्गदर्शन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. सदर वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा भगत,  80 ते 90 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top