नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती


पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः
शिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी अहिल्या नाईक यांचे त्याचे शिवसेनेच्या वतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या हार्दिक अभिनंदन केले. तसेच बाळाराम कृष्णा नाईक शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्र यांनी सांगितले की, खासदार श्रीरंग बारणे यांचा या नियुक्तीमध्ये सिंहाचा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top