4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी (अधिकारप्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक मिळवून विजेतेपद प्राप्त केले. त्याचबरोबर स्पर्धेत रितिका […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन
4 k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) साईनगर येथे फुलपाखरू उद्यान भूमिपूजनाचा तसेच रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉ. […]
सीकेटी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने उमरोली येथे भव्य वृक्षारोपण
4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे (अधिकारप्रदत्त स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि लायन्स क्लब नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील उमरोली येथे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासमयी ग्रामपंचायत उमरोलीचे सर्व सदस्य, […]
विस्टा प्रोसेसेड फुडसच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या महत्वकांशी प्रकल्प रोटरी घनदाट जंगलला 10 लाखाचा सीएसआर फंडाची मदत
4k समाचार पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व विविध ठिकाणी सीएसआर फंडाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मदत करणार्या विस्टा प्रोसेसेड फुडस्ने रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रोटरी घनदाट जंगल व यांना 10 लाखाचा सीएसआर फंड जाहीर केला आहे. पनवेल कर नागरिकांच्या लोकसहभागा द्वारे पनवेल शहराच्या मध्यभागी पनवेल महानगर पालिका व […]
ज्येष्ठ पत्रकार वसीम पटेल संपादित ‘कहकशा’ दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन
4k समाचारपनवेल दि.14 (संजय कदम) : ज्येष्ठ पत्रकार वसीम पटेल संपादित ‘कहकशा’ दिवाळी विशेष अंकाचे उद्योजक व पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काझी यांच्या हस्ते झाले.. या प्रकाशनावेळी माजी नगरसेवक मुकीद काझी, हाजी शानवाज खान, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, अविनाश जगधने, इकबाल नावडेकर, झुबीर पिटू, निसार पटेल, जवाद पटेल, नावेद पटेल, असीम पटेल, […]
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत 14 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चाचे आयोजन
4k समाचार दि. 13 मुंबई (प्रतिनिधी) – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट, आंबेडकरी संघटना आणि सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र येत आहेत. या मागणीसाठी 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानपर्यंत शांततापूर्ण विराट रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मुंबईतील सर्व […]
बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत महामोर्चा
4k समाचारमुंबई दि. 13 (वार्ताहर): अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने “बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा” हा भव्य मोर्चा दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान, बोरीबंदर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील विविध गट-तटांतील तसेच विविध राजकीय पक्षांतील बौद्ध नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बोधगया येथील […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आमरण उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना पाठिंबा
4 kसामाचार पनवेल दि.11 (वार्ताहर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तालुक्यातील चिंध्रण येथे आमरण उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना पाठिंबा दिला आहे.तळोजा एम आय डी सी च्या विस्ताराकरीता चिंध्रण व लगतच्या गावांचे भुसंपादन करण्यात येत असुन सोबत अदानी समुहाला याकरीता शेतकर्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करत असुन बाजारमुल्य व योग्य मोबदला न देता शेतकर्यांची फसवणुक एमआयडीसी प्रशासन व […]
वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. या संदर्भात शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत डीसीपी प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, तसेच एमएसईबीचे […]
धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण- माजी सभागृहनेते परेश ठाकूर
4k समाचार दि, 11 पनवेल (प्रतिनिधी) धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले. तसेच या महिमेमुळे इतरांनाही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरणा मिळेल असे सांगीतले. सायकलींच्या माध्यमातून आरोग्य, निसर्ग संवर्धन आणि इंधन बचतीबाबात जनजागृतील निर्माण करण्यासाठी राजकिशोरी लांगे यांच्यावतीने […]
