नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Kamothe #Panvel

हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप

4kNewsपनवेल दि. 13 ( वार्ताहर ) : नवीन पनवेल पूर्वेकडील पंचशील नगर झोपडपट्टी परिसरात हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटीची वायर तुटल्याने अचानक भीषण आग लागली. आज दुपारच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही मिनिटांतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आग वेगाने पसरत असल्याने अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  आगीची माहिती मिळताच […]

महागड्या सिडको घरांवर आमदार विक्रांत पाटील आक्रमक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुनर्विचाराचे निर्देश

4k News दि. 13 नवी मुंबई / पनवेल — सिडकोच्या घरांच्या अवास्तव आणि सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या किंमतींच्या मुद्द्यावर आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सिडको प्रशासनाला धक्का बसला आहे. आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला घरांच्या किंमतींचा तात्काळ पुनर्विचार करण्याचे स्पष्ट आदेश दिले.  सिडकोकडून जाहीर करण्यात […]

दिबांच्या विमानतळ नामकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक; मुख्यमंत्री लवकरच प्रेस स्टेटमेंट देणार

4kNews दि. 11 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या विमान उड्डाणापूर्वी दिबासाहेबांचे नाव दिले जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज नागपूर येथे चर्चा भेट घेतली.  लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सकारात्मक असल्याचे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र […]

आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय4kNewsदिल्ली : सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयात अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या ‘आदि द्रविड’ जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुलीचे वडील अनुसूचित जाती प्रवर्गातील नसतानाही आईच्या जातीचा आधार मान्य होऊ शकतो, असा दुर्मिळ आणि भविष्यात मार्गदर्शक ठरणारा निकाल सर्वोच्च […]

उरणमध्ये बिबट्याची दहशत; पावलांचे ठसे व बकऱ्यांवर हल्ला

4kNews दि. 10 उरण तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींची चाहूल लागली आहे. पाणदिवे, कोप्रोली डोंगरातील निळी खान तसेच छोटे धरण परिसरात बिबट्याचे स्पष्ट पावलांचे ठसे आढळून आले असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.उत्तम म्हात्रे यांच्या तीन बकऱ्यांना बिबट्याने ठार केल्याची घटना घडली असून, हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. […]

मिरची गल्ली मध्ये अर्थवट बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीला लागली आग

4kNewsपनवेल दि.१०(वार्ताहर): पनवेल शहरातील मिरची गल्ली येथील एका अर्थवट बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना आज घडली आहे.   शहरातील मिरची गल्लीच्या प्रवेशद्वाराजवळील आर्किड क्लिनिकच्या बाजूला असलेल्या अर्थवट बांधकाम स्थितीतील इमारतीमध्ये आज दुपारी अचानकपणे आग लागून येथे असलेल्या गवताने व प्लस्टिकने पेट घेतला. याबाबत परिसरातील जागृत नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित येथे जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न […]

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्वाचा जल्लोष; कोपरा, मुर्बी व खारघर येथील उत्कृष्ट २४ विद्यार्थ्यांचा गौरव

4kNews दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळांच्या आंतरशालेय पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, मुर्बी आणि खारघर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमध्ये प्रभावी कामगिरी […]

रायगड भाजपा सांस्कृतिक सेलतर्फे ‘बिग बॉस १९’ तृतीय विजेता व सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेची भेट

4kNews दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) रायगड भाजपा सांस्कृतिक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदी बिग बॉस सिझन १९ मध्ये तृतीय क्रमांक पटकावणारे आणि पनवेल–खारघरचा गौरव वाढविणारे सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांची सदिच्छा भेट घेतली.  या भेटीदरम्यान सेलच्या वतीने प्रणित मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. बिग बॉसच्या व्यासपीठावर आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने आणि विनोद शैलीने संपूर्ण देशाचे लक्ष […]

वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात पनवेल शहर पोलिसांची कारवाई

4kNewsपनवेल दि. १० ( संजय कदम ): शहरातील वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात आज पनवेल  शहर पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे .   वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात  अनेक तरुण दुचाकी ,चार चाकी वाहने घेऊन हुल्लडबाजी करित असतात . याचा नाहक त्रास या भागातील शालेय विद्यार्थांसह परिसरातील […]

PMAY घरांच्या अवास्तव दरांवर आमदार विक्रांत पाटील आक्रमक —

4kNews  दि. 10 नवी मुंबई/पनवेल – सर्वसामान्य मराठी कुटुंबांना परवडणाऱ्या घरांचा हक्क मिळावा यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात CIDCO विरुद्ध जोरदार निदर्शने करत PMAY घरांच्या अवास्तव दरांचा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडला.“परवडणारे घर हे स्वप्न नसून हक्क आहे. CIDCO च्या प्रचंड किंमतींमुळे EWS आणि LIG कुटुंबांवर अन्याय होत आहे.” असे आमदार पाटील यांनी विधानभवनाच्या […]

Back To Top