नवीन बातम्या
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन
धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात रात्रभर नामस्मरण, भजनाने भक्तिमय वातावरण; अनेक वर्षांची परंपरा कायम
नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी रेवणसिद्ध ठेंगले
गणेशोत्सव मंडळांना खांदेश्वर पोलिसांचा ‘शिस्तीचा डोस’ मंडप, ध्वनिक्षेपक व मिरवणुकीबाबत सूचना; २३ मंडळांना बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत नोटीस
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई
पळस्पे फाटा ते कोन फाटा रस्त्याची पाहणी
जिल्हा परिषदेच्या डेरवली शाळेत शिक्षक दिन व गोपाळकाला साजरा
श्री क्षेत्र पळसदरी स्वामी समर्थ मठात अभिनेते विजय पाटकर यांचा सत्कार

श्री क्षेत्र पळसदरी स्वामी समर्थ मठात अभिनेते विजय पाटकर यांचा सत्कार

4kNews कामोठे

पनवेल, दि. ६ (वार्ताहर) : श्री क्षेत्र पळसदरी (पुण्यनगरी), कर्जत येथील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठात सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.



यावेळी मठाचे अध्यक्ष विक्रांत दरेकर, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, दैनिक जनखुलासाचे प्रतिनिधी राजेंद्र पाटील, माने रिसॉर्टचे मल्हारी माने यांच्यासह स्वामीभक्त व मान्यवर उपस्थित होते.
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल विजय पाटकर यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top