नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड; मान्यवरांकडून अभिनंदन

4kNews कामोठे दि. 19

पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 



पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर तसेच उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेलचे महापौर नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा, भारतीय जनता पार्टी नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नगरसेवक महादेव मधे, नगरसेवक शशिकांत शेळके आणि नगरसेवक निलेश भोईर यांनीही अभिनंदन केले.



ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी तसेच संघटनात्मक कार्याला अधिक बळ देण्यासाठी या पदाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top