नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Kamothe #Panvel

तृतीयपंथींवर कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे मागणी

4kNewsपनवेल दि.०7(वार्ताहर): कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाक्याच्या दरम्यान हायवेवर उभ्या असलेल्या तृतीय पंथीयांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांनी कळंबोली पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.         सायन -पनवेल महामार्गावरील कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाकाच्या दरम्यान हायवेवर उड्डाणपुलाच्या बाजूला रात्री आठनंतर तृतीयपंथी रस्त्यावर उभे […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त एडवोकेट मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

पनवेल (प्रतिनिधी) दि. 7भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एडवोकेट मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.  कार्यक्रमास एडवोकेट मनोज भुजबळ, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हेमंत भुजबळ, ऋग्वेद कांडपिळे, राकेश भुजबळ, झुल्का साहेब, नितीन भुजबळ, किशोर शिंदे, अजित लोंढे, चंद्रकांत पट्टेबहादूर, संकेत […]

क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि  क्रेडाई एमसीएचआय  युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने बीज कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन

4kNews दि. 7 पनवेल दि.०५(वार्ताहर): क्रेडाई एमसीएचआय रायगड आणि  क्रेडाई एमसीएचआय  युथ बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त ताज विवांता, तुर्भे, नवी मुंबई येथे बीज कनेक्ट हे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाची सुरुवात क्रेडाई एमसीएचआय  रायगड युनिटचे अध्यक्ष अरविंद एम. सावळेकर यांच्या हार्दिक स्वागताने झाली. आपल्या मनोगतात त्यांनी या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे डेव्हलपर्स आणि […]

पनवेलमधील सिद्धी विश्वास देशमुख करणार  ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ मध्ये परफॉर्म

4kNews पनवेल दि.०7(वार्ताहर) : पनवेल शहरातील  सिद्धी विश्वास देशमुख हिने तिच्या कलेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित रिअॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ यामध्ये परफॉर्म करणार आहे. द्रोण आर्चरी अकादमीच्या तिच्या सहकाऱ्यांसह सिद्धीने दिलेला थरारक आणि अद्वितीय परफॉर्मन्स आता संपूर्ण देश पाहणार असून, याचा प्रत्येक पनवेलकराला अभिमान वाटत आहे.    द्रोण आर्चरी अकादमीची […]

दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप

4kNews दि. पनवेल दि.०५(वार्ताहर): दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.    नवीन पनवेल विभागामध्ये रोटरी क्लब आयोजित दिव्यांग जनजागृती रॅलीसाठी सहभागी मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब यांच्या सहकार्याने आदई सर्कल नवीन पनवेल या ठिकाणी दिव्यांग रॅली आल्यानंतर 50 ते 60 […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त करंजाडे-पनवेलमध्ये कॅंडल मार्चचे आयोजन

4k News   पनवेल (प्रतिनिधी)  परम पूज्यनीय बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करंजाडे तसेच पनवेल परिसरात कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सेक्टर ३–अ करंजाडे येथून प्रारंभ झालेला हा कॅंडल मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पनवेल येथे येऊन समारोप झाला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन […]

१२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात

4kNews पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका […]

कोण पटकावणार बहुमानाचा ‘अटल करंडक’?; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला

4k News दि. 7 पनवेल(प्रतिनिधी) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या १२ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०७ डिसेंबरला सायंकाळी […]

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्यावतीने अभिवादन

4k news दि. 7 पनवेल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक संतोष भोईर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा […]

खोपोली भाजप उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट

4kNews दि. 7 प्रतिनिधी(प्रतिनिधी) खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या माध्यमातून भारतीय जनता महायुतीच्या सर्व उमेदवारांनी भाजप निवडणूक निरीक्षक अँड.प्रकाश बिनेदार यांच्या माध्यमातून निवडणुकी अंती पक्ष संघटना सक्षम व मजबूत करण्याचा निर्धार करीत आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची मार्गदर्शन रुपी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली […]

Back To Top