4k समाचार पनवेल दि.१५ (संजय कदम) : तळोजे येथील बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आरोग्य शिबीर चे आयोजन भारती मेडीकव्हरचे हॉस्पीटल यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जगदिश गायकवाड, हरेश केणी, बबन केणी, नोफील सय्यद, अनिल नाईक, विजय केणी, कैलास घरत, […]
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये ‘राज्य निवडणूक समन्वयक’ म्हणून विशेष जबाबदारी
पनवेल दि.१५ (वार्ताहर) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका अशा सर्वच निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती आता घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांना […]
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यंदाची महानगरपालिका निवडणूक लढणार
4k समाचारपनवेल, दि.15 (वार्ताहर) : गेल्या अनेक वर्षापासून खांदा वसाहत व परिसरात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यंदाची महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत . त्यांनी गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करताना असंख्य गरजूंना दरवर्षी वह्या वाटप केले . त्याचप्रमाणे महानगरपालिकेने […]
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व आप्पासाहेब मगर यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती
4k समाचार पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः बंकीमचंद्र चटटोपध्याय यांनी 1857 साली लिहिलेले वंदे मातरम या गीतास स्वातंत्र लढयात तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे. या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर, 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, […]
अंध महिलांच्या क्रिकेटला इंडसइंड बँकेचे पाठबळ – भारताच्या टी-२० महिला विश्वचषक संघाला पाठिंबा
4k समाचार दि. 15पनवेल (प्रतिनिधी) भारतीय क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण आलेला आहे. जगातील पहिल्यावहिल्या महिला अंध टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय अंध महिला क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डची क्रिकेट शाखा आणि उपक्रम असलेल्या […]
जेबीएसपीचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती
4k समाचार दि. 15पनवेल (प्रतिनिधी) बंकीमचंद्र चटटोपध्याय यांनी सन 1857 साली लिहिलेले वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढयात तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे. या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, […]
पनवेलच्या नितळस परिसरात बिबट्याचा वावर
आमदार प्रशांत ठाकूर यांची तहसीलदारांकडे उपाययोजनेची मागणी
4k समाचार दि. 14 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात अलिकडच्या काही दिवसांत बिबट्याच्या हालचाली, त्यांच्या उपस्थितीची चिन्हे आणि संचारकाळातील दृश्ये समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पाहणी व स्थळभेट आयोजित करून या विषयावर प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदारांकडे […]
जनता विद्यामंदिर, अजिवली येथे वाहतूक नियम व सायबर सुरक्षेबाबत प्रबोधन
4k समाचार पनवेल, दि. 7 (संजय कदम)नवीन पनवेल वाहतूक शाखेतर्फे जनता विद्यामंदिर, अजिवली (ता. पनवेल, जि. रायगड) येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम आणि सायबर सुरक्षा विषयावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात व. पो. नि. सकपाळ आणि HC वाघ यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी विद्यार्थ्यांना — 1. गाडी […]
*करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम संपन्न*
पनवेल दि. ०७ ( संजय कदम ) : करंजाडे येथे मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम मायबाप प्रेक्षकांच्या साथीने संपन्न झाला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिने लेखक- दिग्दर्शक ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचे छोटे बंधू मंदार शिंदे ,रेडिओ प्रतिनिधी आकाशवाणी- मुंबईच्या परिणीता सावंत , रंगभूषा-नेपथ्य दिग्दर्शक झी 24 तास- एस्सेल ग्रुप मुंबईचे […]
सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीच्या वतीनेउद्योजक रामदास शेवाळे यांना “मराठा भूषण” पुरस्कार प्रदान
पनवेल दि.०६ (वार्ताहर) : सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून मराठा समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील जनसेवक उद्योजक मा. रामदास शेवाळे यांना यावर्षीचा ‘मराठा भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी, पनवेल यांच्या वतीने संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. वर्धापन दिन सोहळा […]
