नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

नवीन पनवेलमध्ये ‘जय पार्श्व लब्धि महिला मंडळा’ची स्थापना


पनवेल दि.18वार्ताहर): धार्मिक कार्यासोबतच समाजसेवा करण्यासाठी नवीन पनवेलमधील जैन महिलांनी एकत्र येत ‘जय पार्श्व लब्धि महिला मंडळा’ची नीव ठेवण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून आगामी काळात विविध धार्मिक विधी आणि लोककल्याणाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प महिलांनी केला आहे. या सेवाकार्याचे पहिले पाऊल म्हणून नवीन पनवेल येथील सेक्टर-१ मधील शिवा कॉम्प्लेक्स परिसरात अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..


  या मंडळाची स्थापना आणि सामाजिक उपक्रमाचा प्रारंभ सीमा कांकरिया, पुष्पा गांधी, पद्मावती जैन, चंचल चपलोत, कल्पना कोठारी, ज्योती बाफना, मंजु चतुर आणि कुमारी करुणा गांधी यांच्या पुढाकाराने करण्यात आला. समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासोबतच जैन धर्मातील मूल्यांची जोपासना करणे, हे या मंडळाचे मुख्य ध्येय आहे. केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता, विविध समाजोपयोगी मार्गांनी उत्कृष्ट कार्य घडावे, अशी भावना यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top