साई पलक डेव्हलोपर्सच्या नवीन कार्यालयाचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उदघाटन


पनवेल दि.10 (संजय कदम): पनवेल शहरातील  साई पलक डेव्हलोपर्सच्या  नवीन कार्यालयाचे उदघाटन महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले.


  शहरातील ठाणे नाका मार्गावरील द कॉर्पोरेट बिझनेस सेंटर येथे भूषण अरुणा अजित पोवळे यांच्या साई पलक डेव्हलोपर्सच्या कार्यालयाचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक सुमित झुंजारराव, शहर उपाध्यक्ष केदार भगत, उमेश इनामदार, शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई, अमित नाईक, नरेश माधव बापट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top