नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

*महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन*


पनवेल दि.०७(संजय कदम ): महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन उपक्रम राबवला होता. त्यानुसार पनवेल तालुक्यातील नेरे आणि शेडुंग येथे मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात आला.


  महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्यातील सुकर जीवनमान या विषयांतर्गत पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे महालक्ष्मी नगर सोसायटी नेरे पनवेल व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ शेडुंग येथील इंजिनिअरिंग फार्मसी अँड हॉटेल मॅनेजमेंट चे विद्यार्थ्यांसाठी सरकारी अभिवोक्ता एडवोकेट सी वाय पाटील यांचे मार्फत नवीन फौजदारी कायदे 2023 या संदर्भातील माहिती देऊन नवीन कायद्यांची जनजागृती करण्यात आली. तसेच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी
विकास साळवी यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top