4k समाचार दि. 1पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव कायम व्हावे यासाठी दिबा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली गेली. मात्र याचवेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला झुगारून देण्याचा प्रयत्न काही बाहेरील मंडळी करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीपासूनच दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या […]
सीकेटी महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर मार्गदर्शन .४१ पेटंट धारकांचा गौरव.
4k समाचार दि. 1 पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) अर्थात बौद्धिक संपदा हक्क या विषयावरील मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि बौद्धिक संपदा हक्क विभागाच्या संयुक्त उपक्रमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. बेंगळुरूच्या जी. इ. एच. रिसर्च […]
नवी मुंबईत विमानतळ फलक हटवून प्रकल्पग्रस्तांचा निषेध
4k समाचार 1 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची उलटगणती सुरू झाली असून, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन होणार आहे. त्यासाठी शासनाकडून परिसरात दिशादर्शक फलक लावण्याचे काम वेगात सुरू आहे. मात्र, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे केली आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत कोणताही […]
दिबांच्या नावासाठी लढा सुरू असताना बाळयामामा म्हात्रे कुठे होते? लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खडा सवाल
4k समाचार दि. 30 पनवेल (प्रतिनिधी) दिबासाहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने, मोर्चे, शेकडो बैठका पार […]
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार
“लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक -शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्कार 4k समाचार 30 पनवेल (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणारया पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.. यावर्षी पासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया व्यक्तींना “लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५१ हजार १११ रूपये रोख, […]
दुर्गापूजा उत्सव : संस्कृती, कलात्मकता व समाजभावनेचा अनोखा संगम
4k समाचार दि. 30 नवी मुंबई बंगाली असोसिएशनतर्फे साजरा होणारा यंदाचा दुर्गापूजाउत्सववाशी रेल्वे स्थानकाजवळील पूर्णपणे वातानुकूलित सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सुमारे दीड लाख चौरस फूट परिसरात आयोजित करण्यात येत आहे. सुमारे आठ लाखांहून अधिक भाविक येथे उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.. पश्चिम बंगालमधील कारागिरांनी पवित्र गंगानदीच्या काठावरील पर्यावरणपूरक मातीने साकारलेलीदेवीची १८ फूट उंचीची मूर्ती हे या […]
पनवेलमध्ये वोकल फॉर लोकल खरेदी-विक्री प्रदर्शन
4k समाचार दि. 30 पनवेल (प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पनवेल येथे वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित खरेदी-विक्री प्रदर्शनाचे भव्य आयोजन रविवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले. भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील गोखले […]
शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत – संजय आवटे
4k समाचार दि. 30 पनवेल(प्रतिनिधी) आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे मत दैनिक लोकमतचे (पुणे) संपादक, विचारवंत संजय आवटे यांनी पनवेल येथे एका सोहळ्यात व्यक्त केले. गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा ..सन्मान पनवेलकरांचा या अंतर्गत […]
जनतेची कामे प्राधान्याने करण्यासाठी तेजस डाकी आणि रुपेश पाटील अजित पवारांच्या : मुंबई नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पक्षप्रवेश
4k समाचार पनवेल दि.30 (वार्ताहर): पनवेल आणि उरणच्या विकासासाठी मनातील तळमळ ही मानत ठेवून उपयोगाची नसल्यामुळे केवळ समाजकार्य करण्यापेक्षा राजकीय पाठबळ घेऊन समाजाची सेवा करण्याबाबत नुकतेच शिंदे गटातून बरखास्त झालेले नेते रुपेश पाटील यांनी समाजसेवक तेजस डाकी यांना देत, पनवेल उरणच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मंगळवारी […]
कामोठेमध्ये “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” महाआरोग्य शिबीराचे आयोजन …
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने “सेवा समर्पण पंधरवाडा” उपक्रमाअंतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान महाआरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमाला मा. नगरसेवक दिलीप पाटील, माँ नगरसेवक अरुणकुमार भगत, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कामोठे शहर प्रमुख सुनिल (भाऊ) गोवारी, सगरभाऊ पाटील प्रतिष्ठान कामोठे, तालुका उप […]
