नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

ललकारी सन्मानाची  संतोष आमले यांना राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर



पनवेल/ 4kNews

ललकारी सन्मानाची  राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार सोहळा  मुंबई येथे 29  डिसेंबर रोजी होणारा आहे. ह्या  पुरस्कार सोहळा मध्ये अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या नामवंत व्यक्तीमध्ये  दैनिक युवक आधार चे संपादक


संतोष आमले ह्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  संतोष आमले हे दैनिक युवक आधार चे संपादक असुन व दादासाहेब फाळके चित्रपट युनियन चे रायगड जिल्हा अध्यक्ष  देखिल आहेत. संतोष आमले साहेबांचा  सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये सामाजिक कार्याचे काम  उत्कृष्ट असून त्यांचा सामाजिक बांधिलकीचा  जन संपर्क ही  दांडगा आहे. आपल्या लेखणीच्या जोरावर अनेक चांगले संपादकीय लेख  दैनिक युवक आधार मध्ये लिहितात. अवघ्या काही महिन्यात संपुर्ण महाराष्ट्रात दैनिक युवक आधार चे नाव लौकिक झाले आहे. अनेक जिल्ह्यांत दैनिक दैनिक युवक आधारचे


प्रतिनिधी व पदाधिकारी कार्यरत आहेत. खरं तर हे खुप अभिमास्पद बाब  आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार व कलाकार त्यांची सांगड घालत   व्यक्ती म्हणून त्यांचे  नावलौकिक झालेले आहे. त्यांनी  मुलाखती वेळी  दिलेली ही माहिती आहे.  हे आमच्यासाठी  आनंदाचे क्षण असून सर्वं  दादासाहेब फाळके युनियन मधील  कलाकार सदस्य आणि दैनिक युवक आधार चे पत्रकार व प्रतिनिधी व पदाधिकारी  यांच्याकडून  संतोष आमले साहेबांचे  खुप कौतुक होत आहे.हा राज्यस्तरीय पुरस्कार  देऊन  कार्याची उंची वाढवल्याबद्दल एन डी खान यांचे व टि. एम. जी क्रिएशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशनचे संतोष आमले आणि त्यांची टीम  यांनी मानले आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top