नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

कोमसाप नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी



4k समाचार
पनवेल – कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गणेश कोळी यांची निवड झाली आहे.शाखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली त्यामध्ये,
उपाध्यक्षा सौ स्मिता गांधी,


सचिव श्री गणेश म्हात्रे,सहसचिव: सुनिता रामचंद्र,कोषाध्यक्ष: सौ प्रणाली म्हात्रे,जिल्हा प्रतिनिधी: जोशना राजपूत,युवाशक्ती प्रमुख: श्री जयेश शिंदे,सदस्य:सौ.ऋता भामरे,रामदास गायधने,
अनिल दाभाडे,चित्रलेखा जाधव,
संजय गुरव,श्याम पुंडे,
गुणवंत पाटील,योगिनी वैदू,
विलास पुंडले,संजय गोडसे,
आदिनाथ गाडेकर,शुभांगी म्हात्रे,
विजय पवार,रोहन गावंड, नियती पाटील तर सल्लागार: प्रा.चंद्रकांत मढवी,एडवोकेट मनोज म्हात्रे यांची निवड झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top