नवीन बातम्या
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा

दिग्दर्शक विजू माने यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री दिनाचे औचित्य साधून पनवेलकरांना अनोखी भेट;


4kNews कामोठे दि. 3
पनवेल (प्रतिनिधी): मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलकरांसाठी एक आगळीवेगळी भेट देण्यात आली. समाजसेवक राकेश जाधव यांच्या वतीने ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा मोफत (फ्री) शो आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे चित्रपटप्रेमींना विनामूल्य चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी पनवेल येथील ओरियन मॉलमधील चित्रपटगृहात हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. शो सुरू होण्यापूर्वीच चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कुटुंबासह आलेल्या अनेक प्रेक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.



३१ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित झालेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट सध्या राज्यभरात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मैत्री, कौटुंबिक नातेसंबंध आणि विनोदी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top