4K समाचार दि. 4
नवी मुंबई, पनवेल तळोजा
दोषी: अमुल्ला खान (राहणार रामदेव टॉवर, फेज 1)
हि घटना 31 जुलै रोजी रात्री हिरोसिंह पवार यांच्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी त्यांच्या वाहनातील (MH-46 EF 0369) बॅटरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला पकडले. चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता.
वाहन पार्क करून बॅटरी चोरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
