नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Category: तळोजा

तळोजा औद्योगिक वसाहतीतील खड्ड्यांमुळे पुन्हा बळी; विवेक तिवारींचा मृत्यू

4k समाचार दि. 28 तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकत्याच जुलै महिन्यात एका तरुणाच्या हातावरून वाहनाचे चाक गेल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे.  सीईटीपी प्रकल्पाशेजारील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ३६ वर्षीय विवेक तिवारी (रहिवासी – टिटवाळा, ठाणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विवेक तिवारी हे दुचाकीवरून रोडपाली […]

वाहनाची बॅटरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला!

4K समाचार दि. 4 नवी मुंबई,  पनवेल तळोजादोषी: अमुल्ला खान (राहणार रामदेव टॉवर, फेज 1)हि घटना 31 जुलै रोजी रात्री हिरोसिंह पवार यांच्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   त्यांनी त्यांच्या वाहनातील (MH-46 EF 0369) बॅटरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला पकडले. चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. वाहन पार्क करून […]

स्पॅगेटी-रांजणपाडा-तळोजाकडे जाणार्‍या रस्त्यावर नो-पार्किंग झोन

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः खारघरमधील स्पॅगेटी, रांजणपाडा ते तळोजाकडे जाणार्‍या रस्त्यावर खासगी बसेस मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क केल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी पार्क केल्या जाणार्‍या खासगी बसेसमुळे अपघात होऊ नयेत, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अत्यावश्यक सेवेतील तसेच इतर वाहनांना सदरचा रस्ता सुकर होण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने, शासकीय वाहने […]

Back To Top