नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Category: नवी मुंबई

सुषमा पाटील विद्यालय, कामोठे येथे वकृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नगरसेवक विकास घरत

कामोठे, २३ जुलै २०२५:4k समाचारकोशिश फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली वकृत्व स्पर्धा २०२५ ही स्पर्धा यंदा कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व आपले वक्तृत्व कौशल्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मा. विकास घरत यांची […]

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

पनवेल, दि. २३ (४K प्रतिनिधी) :महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २७ डिसेंबर २०२४ च्या परिपत्रकानुसार, आज दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी […]

कामोठे येथे ‘महारक्तदान संकल्प 2025’ उपक्रम यशस्वीपणे पार पडला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

कामोठे (4K News प्रतिनिधी):महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून कामोठे येथे “महारक्तदान संकल्प 2025” या भव्य उपक्रमाचे आयोजन दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत करण्यात आले. “रक्तात आहे… राष्ट्रभक्ती!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली भाजप कामोठे शहर मंडळ यांच्या वतीने भाजपा जनसंपर्क कार्यालय, सेक्टर […]

रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला दिली भेट

पनवेल दि. २३ ( संजय कदम  ) : रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे .      रॅपिड ऍक्शन फोर्स  तळोजा येथील कंपनीने क्यूकिक रिस्पॉन्स इन क्रिटिकल सिश्युवेशन मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस  ठाण्याला  भेट दिली. सदर वेळी आरएएफ  कंपनीचे 1 डेप्युटी कमांडर, 1 असिस्टंट डेप्युटी कमांडर, 7 पोनि, […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्षपदी रो. अनिल ठकेकर यांची निवड

पनवेल दि. २३ 4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा नुकताच पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. रोटरी प्रांत  थ्री वन थ्री वन चे नियोजित प्रांतपाल चारु श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या वेळी अनिल ठकेकर यांची क्लबच्या अध्यक्षपदी, तर अतिश थोरात यांची सचिवपदी निवड करण्यात आली. […]

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राचे मार्गदर्शन

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी काळुराम पोशीराम गावंड यांच्या शेतात रत्नागिरी ८ या भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने यशस्वीरित्या लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्रीमती अर्चना सूळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रायोगिक उपक्रम राबवण्यात आला. या प्रात्यक्षिकादरम्यान, उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ४ सूत्री भात लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. […]

कामोठे येथे रयतच्या मुख्याध्यापकांची सुविचार सभा संपन्न.

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ) नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व शाखाप्रमुख  भूमिका या विषयावर रायगड विभागीय कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग प्राचार्य व मुख्याध्यापक कार्यशाळा सोमवार दिनांक २१/७/२०२५ रोजी  रायगड विभागीय चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली. सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर  यांनी […]

मोफत गणवेश वाटप व  फुंडे विद्यालयात विविध समित्या पुनर्गठीत

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत इयत्ता ५ वी ते १० वी मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सारिका पाटील -बोकडविरा, चंद्रविलास घरत भेंडखळ, निलेश ठाकूर शिवाजी नगर यांच्या मार्फत गणवेश देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य साळुंखे बी.बी. यांनी केले. विविध स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी […]

पाककलेच्या मंचावर महिलांचा जलवा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद”

उरण, दि. २२ (विठ्ठल ममताबादे) :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील हायस्कूल व कॉलेजमध्ये आयोजित “पाककला स्पर्धा २०२५” महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्साहात साजरी केली. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमास महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून […]

अनोळखी इसमाचा मृत्यू

पनवेल दि. २२ ( संजय कदम ) : एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . अनोळखी पुरुष ( आझाद ) अदाजे वय 47 वर्षे,  उची-5फूट 6 इच, रंग सावळा चेहरा-उभट असे वर्णन असून मयत अनोळखी इसम हा जागृती रिहॅबलिटेशन सेंटर प्लॉट में 6 सेक्टर-11, तळोजा फाटा ता. पनवेल याठिकाणी भोवळ येवून पडले […]

Back To Top