नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे करण्यात आले वाटप*


पनवेल दि.27 4k समाचार (संजय कदम): प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात हजारो शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप आज करण्यात आले.


   प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने ५० व्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत आज पनवेल पंचक्रोशीतील पहिली ते आठवीतील शाळेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंसह खाऊचे वाटप करण्यात आले.


आज पार पडलेल्या कार्यक्रमात श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, राम थडानी, डॉ शकुंतला भटिजा यांच्यासह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना साईबाबा मंदिरामध्ये वाटप करण्यात आले . यावेळी शाळेय विद्यार्थ्यांसह शिखसक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top