नवीन बातम्या
*मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिकचा शुभारंभ*
लोना इंडस्ट्रीज कामगार संघर्षाला सकारात्मक वळण
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

Category: पनवेल

समाजसेवेतील कार्याची दखल – शुभांगी खरात यांना अहिल्यारत्न पुरस्कार..

कराड (4K News)अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीमती शुभांगी सुरेशराव खरात (उद्योगिका, श्री साई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, कामोठे, मुंबई) यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी, […]

भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आनंद ढवळे

, 4k समाचार दि. 9 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे, युवकांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलतेचे आणि सतत लोकांमध्ये राहून केलेल्या कामांमुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.   आनंद ढवळे यांनी पनवेल तालुका भाजयुमो अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले असून, त्यांच्या […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन; वावर्ले येथे रक्तदान शिबिर

4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) स्वकष्टाने मेहनत करून, समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाहीतर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावर्ले येथे रक्तदान शिबिरावेळी केले. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या […]

कामोठ्यात शेतकरी कामगार पक्ष व कॉलनी फोरम तर्फे खड्डे बुजविण्याचे अभियान

कामोठे (4K News) | कामोठे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी कामगार पक्ष आणि कामोठे कॉलनी फोरम तर्फे “खड्डे बुजविण्याचे अभियान” हाती घेण्यात आले. भर पावसात कार्यकर्त्यांचा पुढाकार आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी हातात […]

पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले गौरागणेशोत्सव २०२५ चे निमंत्रण

4k समाचार पनवेल दि.०6  (संजय कदम) : पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांना शिवसेना उरण तालुका संपर्कप्रमुख (उरण विधानसभा) बाळाराम नाईक व जिल्हा विकासमन्वयक व नियंत्रण (दिशा) समिती रायगड सदस्य व सरपंच पारगाव कोल्ही अहिल्याताई बाळाराम नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी विराजमान होणाऱ्या  गौरागणेशोत्सव २०२५ चे निमंत्रण दिले.   सालाबादप्रमाणे यंदाही नाईक परिवारातर्फे आर-३ कोल्ही, श्री. राम […]

महाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथे

4k समाचारपनवेल दि. 6  ( वार्ताहर ) :   डिजिटलायझेशन आणि नागरिक-अग्रस्थ शासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्राचे निबंधक-सरसंचालक (IGR) आणि नोंदणी व मुद्रांक विभागाने मालमत्ता करारांसाठी ऑनलाइन ई-नोंदणी प्रणाली अधिकृतपणे सुरू केली आहे. ह्या प्रगत प्रणालीचे उद्घाटन हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथे आयोजित केले गेले, ज्यामुळे हे महाराष्ट्रातील पहिले रिअल इस्टेट प्रकल्प ठरले ज्यामध्ये ही […]

इनरव्हील क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर; ७७ रक्तदात्यांचे रक्तदान

4k समाचार  दि. 2 पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब पनवेल डिस्ट्रिक्ट ३१३ च्या वतीने पनवेल रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.   केईएम ब्लड बँक, पनवेल रोटरी क्लब, कळंबोली रोटरी क्लब, गुरुकुल एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट […]

इनरव्हील पनवेल तर्फे तळोजा कारागृहातील वाचनालयाला पुस्तकांची भेट

4k समाचर दि. 2 पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब पनवेलच्या सदस्यांनी तळोजा मध्यवर्ती कारागृहाला तेथील वाचलायनासाठी पुस्तके भेट दिली तसेच पोलीस व कैदी बांधवांना राखी बांधली. बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देत या उपक्रमातून कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.  यावेळी कैद्यांना प्रबोधनात्मक माहिती देण्यात आली व त्यांच्या वाचनालयासाठी पुस्तके दान करण्यात आली. तळोजा कारागृहातील […]

गुळसुंदे येथे गौराई पूजनाचा सोहळा उत्साहात पारंपरिक जल्लोषात

4k समाचर  दि. 2 गुळसुंदे : श्रद्धा, सौंदर्य आणि परंपरेचा अनोखा संगम मानला जाणारा गौराई पूजनाचा सोहळा सोमवारी गुळसुंदे गावात मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. चिंतामण कडवे यांच्या निवासस्थानी गेल्या ७० वर्षांपासून अखंड परंपरेने गौरी-गणपतीचे आगमन होत असून, यावर्षीही या परंपरेला उजाळा मिळाला.  गौराई पूजन हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांच्या एकत्र येण्याचा, पारंपरिक संस्कृती […]

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी
शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

4k समाचर दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) नेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणाऱ्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी आज (शनिवारी) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पनवेलमध्ये झाला. या कार्यक्रमात राजेंद्र पाटील […]

Back To Top