4k सामाचारपनवेल दि. १५ ( वार्ताहर ) : आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. दीपक फर्टिलायझरचे एच.आर. हेड मा. सौ. जयश्री काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या नॅशनल सायकलिंग कोच अमृतसिंग , कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील, मा. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जयंत पगडे, अनिल […]
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी झेंडा वंदन उत्साहात संपन्न
4k समाचारपनवेल दि.१५(वार्ताहर): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खांदा कॉलनी शिवसेना शहर शाखेत गेली सहा वर्ष 15 ऑगस्ट 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खांदा कॉलनीचे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर, उपविभाग संघटक सुनील महामुनी, उपशहर […]
खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम
4k सामाचारपनवेल दि. १५ ( संजय कदम ) : अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत आज दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमात वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमा दरम्यान अधिकाऱ्यांनी अमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत […]
आमली पदार्थ विरोधात खांदेश्वर पोलिसांचे जनजागृती अभियान
पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : आमली पदार्थ विरोधात खांदेश्वर पोलिसांचे जनजागृती अभियान करीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे . आमली पदार्थ म्हणजे ज्या पदार्थाचे सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना अंमली पदार्थ म्हणतात.त्यामध्ये गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर अशा पदार्थाचा समावेश होतो.अंमली पदार्थामुळे मानवी शरीरावर […]
सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील – परेश ठाकूर
4k समाचार पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अकॅडमीला शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेने अनेक खेळांची मैदाने उभारली असून, सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रतिक क्रिकेट अकॅडमीच्या स्नेहमेळाव्यात केले. शहरातील मार्केट […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’
4 k सामाचारपनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २३ ऑगस्ट आणि रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे […]
दगडी पोळपाट डोक्यात पडून १ जण जखमी
4k समाचार दि. 13 पनवेल जवळील तळोजा उपनगरामध्ये इमारतीखाली उभ्या असणाऱ्या मुलाच्या डोक्यात पोळी बनवण्यास लागणार मार्बलचा पोळपाट पडल्याने तो मुलगा जखमी जखमी झाला आहे. तळोजा येथील सेक्टर १०, कैलास टॉवर इमारतीखाली हे घटना घडली आहे. दहावीत असणारा हा मुलगा कैलास टॉवरमधील तळमजल्यावर दुचाकी दुरुस्तीच्या दुकानासमोर उभा होता. या मुलाच्या डोक्यावर मार्बलचे पोळपाट पडल्याने डोक्यात […]
कामोठे सेक्टर 35 मध्ये ‘शुभ कलश’ सोसायटीत त्वरित औषध फवारणी
4k समाचार दि. 13 कामोठे सेक्टर 35 येथील शुभ कलश सोसायटीत सदस्यांनी औषध फवारणीसाठी केलेल्या मागणीनंतर पनवेल महानगरपालिकेने तत्परता दाखवत त्वरित फवारणीची कारवाई केली. मच्छरजन्य आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमासाठी निर्धार सामाजिक संस्था आणि कामोठे कॉलनी फोरमचे श्री. निलेश किसन आहेर यांनी पुढाकार घेतला.“जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आपले […]
पनवेलच्या विकासाला आयुक्तांचे पारदर्शक नेतृत्व, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनकडून सन्मान
4k समाचार पनवेल शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाची दखल घेत मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने त्यांचा विशेष गौरव केला आहे. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सन्मानपत्र प्रदान केले. या भेटीदरम्यान, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर – कच्छी […]
माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात मंगळागौर स्पर्धा; माता पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
4k समाचार दि. 12 पनवेल वार्ताहर (संजय कदम) श्रावण महिन्यातील मंगळवार म्हटलं की महिलांसाठी आनंदाचा सोहळा—मंगळागौर! महाराष्ट्रातील हा पारंपारिक सण नवविवाहित महिलांसाठी खास असून, देवी गौरीच्या पूजेद्वारे वैवाहिक सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. याच सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय व जूनिअर कॉलेज आणि बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर […]
