Category: पनवेल

पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण

4k समाचार दि. 4 (जि.धाराशिव,ता–परांडा)– महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी थांबला नाही; तो पुन्हा शून्यातून नव्याने उभा राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले होते. […]

दिवंगत लोकनेते दि बा पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यासाठी शिवसेनेने मोठा त्याग केला- शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते उपनेते बबनदादा पाटील

4k समाचार पनवेल दि. 4 (वार्ताहर):  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आज सर्वपक्षीय कृती समितीची बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येत्या तीन महिन्यांमध्ये नाव देऊन असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावर शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनच्या त्यागा मुळेच दि. बा […]

नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्यात पत्रकारांची दिल्ली दणक्यात एन्ट्री

4k समाचार दि. 1 पनवेल प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता पत्रकारांची एकजूट मोठा बळ देत आहे. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना अधिकृत निवेदन सादर केले.  यावेळी नायडू यांच्या […]

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत चर्चा सफल

4k समाचार दि. 1पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव कायम व्हावे यासाठी दिबा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली गेली. मात्र याचवेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला झुगारून देण्याचा प्रयत्न काही बाहेरील मंडळी करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीपासूनच दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या […]

सीकेटी महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर मार्गदर्शन .४१ पेटंट धारकांचा गौरव.

4k समाचार दि. 1 पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) अर्थात बौद्धिक संपदा हक्क या विषयावरील मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि बौद्धिक संपदा हक्क विभागाच्या संयुक्त उपक्रमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. बेंगळुरूच्या जी. इ. एच. रिसर्च […]

दिबांच्या नावासाठी लढा सुरू असताना बाळयामामा म्हात्रे कुठे होते? लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खडा सवाल

4k समाचार दि. 30 पनवेल (प्रतिनिधी) दिबासाहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने, मोर्चे, शेकडो बैठका पार […]

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार

“लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक -शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्कार 4k समाचार 30 पनवेल (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणारया पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.. यावर्षी पासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया व्यक्तींना “लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५१ हजार १११ रूपये रोख, […]

पनवेलमध्ये वोकल फॉर लोकल खरेदी-विक्री प्रदर्शन

4k समाचार दि. 30 पनवेल (प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पनवेल येथे वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित खरेदी-विक्री प्रदर्शनाचे भव्य आयोजन रविवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले. भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील गोखले […]

शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत – संजय आवटे

4k समाचार दि. 30 पनवेल(प्रतिनिधी) आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे मत दैनिक लोकमतचे (पुणे) संपादक, विचारवंत संजय आवटे यांनी पनवेल येथे एका सोहळ्यात व्यक्त केले. गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा ..सन्मान पनवेलकरांचा या अंतर्गत […]

जनतेची कामे प्राधान्याने करण्यासाठी तेजस डाकी आणि रुपेश पाटील अजित पवारांच्या : मुंबई नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पक्षप्रवेश

4k समाचार पनवेल दि.30 (वार्ताहर): पनवेल आणि उरणच्या विकासासाठी मनातील तळमळ ही मानत ठेवून उपयोगाची नसल्यामुळे केवळ समाजकार्य करण्यापेक्षा राजकीय पाठबळ घेऊन समाजाची सेवा करण्याबाबत नुकतेच शिंदे गटातून बरखास्त झालेले नेते रुपेश पाटील यांनी समाजसेवक तेजस डाकी यांना देत, पनवेल उरणच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मंगळवारी […]

Back To Top