Category: रायगड

सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयाचा निकाल;

4k समाचार उरण दि १ (विठ्ठल ममताबादे )सिडकोच्या साडेबारा टक्के आणि साडेबावीस टक्के भूसंपादन तत्वास आव्हान देणाऱ्या उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवरील ऐतिहासिक निकालाची माहिती देण्यासाठी तसेच सदर याचिकेतील निकालामुळे उरण, पनवेलसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना अमुलाग्रह फायदा होणार आहे.याची माहिती देण्यासाठी याचिकाकर्ते शेतकरी वसंत मोहिते व  प्रकल्पग्रस्तांचे वकील ऍड. राजेश […]

वेतन करार हा कामगारांचा हक्कच – कामगार नेते रवी घरत

4k समाचार उरण दि १(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील भेंडखळ गावाच्या हद्दीत वसलेल्या यु एल ए गोदामातील जे एम बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक प्रकल्पाच्या  देवकृपा सर्व्हेअर मधील सुमारे १५० कामगारांना तब्बल १२८०० रुपयांची भरघोस पगारवाढ देण्याचा करार द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेचे डॅशिंग कामगार नेते रवि घरत यांच्या माध्यमातून बुधवारी करण्यात आला आहे. वेतन करार हा कामगारांचा […]

उरणच्या प्रतिक दर्णेची जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड.

4k समाचार उरण दि १(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेतील उरण येथील राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू प्रतिक प्रविण दर्णे याची निवड United World Sports Fitness Federation तर्फे थायलंडमधील पटाया येथे होणाऱ्या ‘मि. आशिया’ आणि ‘मि. वर्ल्ड’ या प्रतिष्ठीत जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी भारतीय संघात झाली आहे. ही स्पर्धा २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.  यापूर्वी […]

शालेय कराटे स्पर्धेमध्ये विजयी उमेदवारांची विभागीय स्पर्धेसाठी निवड.

4k समाचार उरण दि 31 (विठ्ठल ममताबादे )अलिबाग नेहुली येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये उरण तालुक्यातील गोशीन रियु कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी केली.या स्पर्धा विविध वजनी गटामध्ये खेळवल्या गेल्या. त्यामध्ये १९ वर्षाखालील विघ्नेश विशाल पाटील याने प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील वैदेही योगेश घरत प्रथम क्रमांक,तंमीर इसाक आली शहा प्रथम क्रमांक […]

नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा

4k समाचार उरण दि 31 (विठ्ठल ममताबादे )उरण शहर व ग्रामीण परिसरातील प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या गर्दीच्या आणि असुविधेच्या पार्श्वभूमीवर नेरुळ–उरण लोकल ट्रेन ९ डब्यांऐवजी १२ डब्यांची करण्यात यावी तसेच या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करणारे स्मरणपत्र दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांना देण्यात आले.या […]

सोनारी येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा

4k समाचार  दि. 31 उरण (विठ्ठल ममताबादे )जेष्ठ नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी सोनारी गावात स्थापन झालेल्या जेष्ठ नागरिक संघ तर्फे आजपर्यंत अनेक विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात आले. जेष्ठ नागरिकांचे अनेक समस्या सोडविण्यात आल्याने सदर संस्थेचे नाव सर्वांनाच सुपरिचित झाले आहे.उरण तालुक्यातील सोनारी येथे मंगळवार दि. २८. १०. २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन मोठ्या […]

वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे दिवाळी निमित्त मिठाई व कपडे वाटप.

4k समाचार उरण दि  29 (विठ्ठल ममताबादे )वनवासी कल्याण आश्रम उरण तालुक्याच्या वतीने हिंदूंचा मोठा सण दिपावली निमित्त मिठाई आणि कपडे वाटप करण्यात आले.लहूचीवाडी,कल्ले येथे मिठाई वाटप करून जनजाती बांधवांची दिवाळी गोड करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लहूचीवाडी,कल्ले येथील वनवासी कल्याण आश्रम चे कार्यकर्ते सुदाम पवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.ॲड आकाश शहा यांनी लहान […]

कामठा येथील चिंतामणी बाल युवक मंडळाने साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती.

4k समाचार उरण दि  29  (विठ्ठल ममताबादे)श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून गोर गरीब कष्टकरी जनतेची जुलमी राजवटीतुन मुक्तता केली. एक आदर्श लोकशाही राज्य निर्माण केले. आदर्श राज्य आदर्श लोकशाही व्यवस्था कशी असते याचे उदाहरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कार्य कोणीही कधीही विसरणार नाही. श्री छत्रपती […]

राईड टू सेफ्टी उपक्रमांतर्गत तु . ह.वाजेकर फुंडे विद्यालयात विद्यार्थ्यांना व पालकांना मोफत हेल्मेट वाटप.

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )सेवा सहयोग फाऊंडेशन ही संस्था गेल्या १६ वर्षांपासून शिक्षण, पर्यावरण व महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक विषयांवर कार्यरत आहे. संस्थेचे सामाजिक उपक्रम हे बहुआयामी असून समाजात जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावतात.अशाच उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘राईड टू सेफ्टी’ — रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी राबविण्यात येणारा प्रभावी उपक्रम. या उपक्रमांतर्गत ज्या […]

फुंडे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले […]

Back To Top