Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.. ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे. Source
विराटनंतर आता टीम इंडियाचा ‘हा’ स्टार क्रिकेटर होणार बाबा, लग्नाच्या वर्षभरानंतर दिली गोड बातमी
लग्नाच्या वर्षभरानंतरच अथिया आणि राहुलने चाहत्यांना गोड बातमी दिल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Source