राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे

. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीविषयी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, ‘आज गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली, पण उद्याचा दिवस आमचा आहे.

आरक्षण नाही मिळालं तर सरकारच्या छाताडावर बसणार, आता हे सरकार तुमचंय, तर मराठा आरक्षण लवकर द्यायचं.’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
