कामोठे : (4K News) कट्टर शिवभक्त, समाजसेवक, बजरंग दल कार्यकर्ते श्री सतीश देशमुख ऊर्फ दाजी यांचे आज सकाळी अकस्मित निधन झाले….

कामोठे परिसरात हिदू एकतेचा पाया रोवण्यात ज्याचा महत्वाचा वाटा होता ..तसेच गोहत्या लव जिहाद रोखण्यासाठी त्यांनी रात्र दिवस अविरत पर्यंत केले, वेळ प्रसंगी जीव ही धोक्यात घातला होता. त्याच्या आचानक जाण्याने कामोठे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू समई वय त्यांचे वय 42 होते त्यांच्या पाठी एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.
